उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे नोकरीची उत्तम संधी | Department Of Excise Goa Bharti 2021

Department Of Excise Goa Bharti 2021

Department Of Excise Goa Recruitment 2021 Details

Department Of Excise Goa Bharti 2021: The new recruitment notification is published by the respective department to fill 46 vacancies of various posts. Interested and eligible applicants can apply before the last date. More detail is given below:-

उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक
  • पद संख्या – 46 जागा
  • शैक्षणिक पात्रता  – Graduate/HSC (Refer PDF)
  • वयोमर्यादा –45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021
  • अधिकृत वेबसाईट- www.goa.gov.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Department Of Excise Goa Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3cYkoxe
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3HWTYui

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड