कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली परीक्षा पुढे ढकलण्यात आली, सुधारित प्रवेशपत्रे लवकरच ! Deolali Cantonment Board Exam Date and Admit Card
Deolali Cantonment Board Exam Date and Admit Card
Deolali Cantonment Board Exam Date and Admit Card
Deolali Cantonment Board Exam Date and Admit Card – This office Notice No.322/Emp-Exch/E-1/2904 dated 07.12.2022 published in Daily Deshdoot, Divya Marathi. Punya Nagari all dated 08.12.2022, Hindustan Times (English) dated 09.12.2022, Nav Bharat (Hindi) dated 15.12.2022, Employment News dated 17.12.2023 & on Website of this office deolali.cantt.gov.in dated 07.12.2022.
With reference to the above, it is intimated that the examination for the post of Mazdoor/Helper, Assistant Mechanic, Junior Engineer (Electrical), Carpenter, Chowkidar, Valveman, Assistant Draftsman and Painter scheduled on 01-04-2023 and 02-04-2023 have been postponed due to imposition of Model Code of Conduct on account of Deolali Cantonment Board Elections. Revised admit cards will be issued in due course of time.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे मजदूर/हेल्पर, सहाय्यक मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), सुतार, चौकीदार, व्हॉल्वमन, असिस्टंट ड्राफ्ट्समन आणि पेंटर या पदांसाठी 01-04-2023 आणि 02-04-2023 रोजी परीक्षा घेण्याचे नियोजित होते . देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही पुढे परीक्षा ढकलण्यात आली आहे. सुधारित प्रवेशपत्रे योग्य वेळेत जारी केली जातील. अधिक माहिती साठी व झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा तसेच या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Read the Full Deolali Cantonment Board Recruitment 2023 Notification
Deolali Cantonment Board Exam Date 2023
Download Full Deolali Cantonment Board Exam Date and Admit Card PDF
Table of Contents