JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

देवगिरी नागरी सहकारी बँक छ. संभाजीनगर अंतर्गत 100 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; थेट लिंकद्वारे करा अर्ज !! | Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Recruitment 2026

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026

Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2026: Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad, the recruitment notification has been declared for the vacant posts of “Trainee Junior Officer”. There are a total of 100 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Sambhaji Nagar. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date of submission of online application is 31st of October 2026. For more details about Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in

देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी” पदाच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. देवगिरी अर्बन बँकेतील 100 जागांसाठी भरती! परीक्षा पॅटर्न आणि विषयांची माहिती एका क्लिकवर

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – Sambhaji Nagar
  • वयोमर्यादा – 22 – 35 वर्षे
  • परीक्षा शुल्क –  परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- + Applicable Bank Charges (विना परतावा) (Online Payment)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.surbanksassociation.in/

Deogiri Nagari Sahakari Bank Vacancy 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी100

Educational Qualification For Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी१. अर्ज करतेवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (कोणतीही शाखा) प्राप्त केलेली असावी.

२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

३. दि. ३०/०९/२०२६ रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

४. परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब-आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल, तर उमेदवाराने त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदर उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.

Salary Details For Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Arj 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीRs. 15,000 – 18,000/-

How To Apply For Deogiri Nagari Sahakari Bank Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

देवगिरी अर्बन बँकेतील 100 जागांसाठी भरती! परीक्षा पॅटर्न आणि विषयांची माहिती एका क्लिकवर

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For deogiribank.com Job 2026

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/WjU70
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/sSYdR
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.surbanksassociation.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड