Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दिल्ली विद्यापीठ अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 85 रिक्त पदांची भरती

Delhi University Bharti 2020

Delhi University Bharti 2020 : स्वामी श्रद्धानंद कॉलेज दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 85 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master degree with 55% marks
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ss.du.ac.in

रिक्त पदांचा तपशील – Delhi University Vacancies 2020

Delhi University Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Delhi University Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3cpkAou
ऑनलाईन अर्ज करा : https://colrec.du.ac.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड