दिल्ली पोलीस भरती 2020

Delhi Police Recruitment 2020


Delhi Police Recruitment 2020 – दिल्ली पोलीस येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ६४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-01-2020 आहे.

एकूण ६४९ जागांपैकी पुरूष उमेदवारांसाठी ४३५ तर महिला उमेदवारांठी 214 जागा रिक्त आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व इंग्रजी टायपिंग ३०wpm किंवा हिंदी टायपिंग २५ wpm गरजेचं आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदराचे वय कमीत कमी १८ असावे तर २५ पेक्षा अधिक असू नये. २५ हजार पाचशे रूपये ते ८१ बजार शंभर रूपये दरम्यान निवडण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिलं जाईल.

Delhi Police Bharti 2020

 • पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
 • फीस – रु. १००/-
  • ओबीसी आणि जनरल कॅटेगरीसाठी १०० रूपये शुल्क असणार आहे. तर SC/ST/PWD/Exmam/Female यांना कोणतेही परीक्षा शुल्क नसणार आहे.
 • वेतनश्रेणी – रु. २५,५००/- – रु. ८१,१००/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – १८ वर्षे ते २५ वर्षे
  • ओबीसी प्रवर्गासाठी – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – २८ डिसेंबर  २०१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७  जानेवारी  २०२०

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


In order to apply for Delhi Police 649 Head Constable Recruitment 2020, the candidates must be 10+2 (Senior Secondary) pass from a recognised Board with Science and Mathematics Subjects. Candidates having National Trade Certificate (NTC) in the trade of Mechanic – Cum – Operator Electronic Communication System can also apply.

All Important Dates

Starting Date For Online Application28-12-2019
Last Date For Online Application27-01-2020


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :ZP पुणे मध्ये 1489 पदांची भरती | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०  । विविध जिल्ह्यातील रोजगार मेळावे व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>