Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दिल्ली उच्च न्यायालय भरती २०२०

Delhi High Court Recruitment 2020

दिल्ली उच्च न्यायालय येथे कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदाच्या एकूण १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)
  • पद संख्या – १३२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.
  • फीस
    • खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्ग – रु. ६००/-
    • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्ग – रु. ३००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.delhihighcourt.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2ShgWof
ऑनलाईन अर्ज करा : http://delhihighcourt.nic.in/generalnotices.asp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड