दिल्ली हायकोर्टात भरती, १३२ पदे भरणार
Delhi High Court Recruitment - 132 Posts
दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) पदांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मार्च आहे. ग्रुप सी मधील एकूण १३२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२०
- अर्ज करण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२०
- डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२०
- कोणती पदे – ज्युनिअर ज्युडिशिअर असिस्टंट / रिस्टोअरर
- कुठे करावा अर्ज – http://delhihighcourt.nic.in/
- शहर – नवी दिल्ली
- पात्रता – या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच टायपिंगचा स्पीड ३५ शब्द प्रति मिनिट असावा.
- वयोमर्यादा – किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे.
दिल्ली उच्च न्यायालयातील ही ग्रुप सी पदांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंग्रजी टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सौर्स : मटा