डी.एल.एड्. प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु- DElEd Admission 2023 – maa. ac. in, deledadmission.in

DElEd Admission 2023

DElEd Admission 2023 –  State Educational Research and Training Council (Education Authority) has started the registration process for D.L.Ed course. Accordingly, applications can be submitted from 13 to 27 June, and the first final merit list will be announced on 5 July. For the academic year 2023-24, D.L.Ed. First year admissions are being done online. The schedule, detailed instructions for filling online application form, admission rules and list of teacher training colleges are available on the website of Education Authority.

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या प्राधिकरण) डी.एल.एड अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरता येणार असून, पहिली अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि अध्यापक विद्यालयांची यादी विद्या प्राधिकरणाच्या https://www.maa.ac.in आणि deledadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरणे, १३ जून ते २८ जून या कालावधीत अर्ज ऑनलाइन पडताळणी करण्यात येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल.

 

त्यानंतर ५ जुलैला पहिली अंतिम गुणवत्ता जाहीर केल्यानंतर ७ ते १० जुलैदरम्यान पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर आणखी दोन फेऱ्या राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना बारावीत खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण, तर अन्य संवर्गासाठी ४४.५ टक्के गुण आवश्यक आहेत. व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवांरानी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Dates & Deadlines

Online Application will be conducted as per the following schedule. Students are requested to please note the same.

Important Dates For DElEd Admission 2023

S.No Event Start Date (YYYY-MM-DD) End Date (YYYY-MM-DD)
1 Online appplication form 2023-06-13 2023-06-27
2 Application Verification (Online verification) 2023-06-13 2023-06-28
3 Provisional Merit List 2023-07-03
4 Objections in provisional merit list (if any). 2023-07-03
5 Final Merit list 2023-07-05
6 Admission list (First Round) 2023-07-06
7 Admission in college 2023-07-06 2023-07-10
8 College preference for second round (If candidate wants to change the preference), Else same college preference will be considered. 2023-07-11
9 Admission list (Second Round) 2023-07-13
10 Admission in college (Second Round) 2023-07-13 2023-07-17
11 College preference for third round (If candidate wants to change the preference), Else same college preference will be considered. 2023-07-18
12 Admission list (Third Round) 2023-07-20
13 Admission in college (Third Round) 2023-07-20 2023-07-24

 

Fee Structure Online Admission Fee

  • Rs. 200/- General category
  • Rs. 100/- Reserve category

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड