शिवाजी आंतरराष्ट्रीय स्कूल औरंगाबाद भरती २०२०

Shivaji Internation School Aurangabad Bharti 2020

Defence Career Academy Shivaji Internation School Aurangabad Bharti 2020 : डिफेन्स करिअर एकाडेमी शिवाजी आंतरराष्ट्रीय स्कूल औरंगाबाद येथे  मुख्याध्यापक, उपप्राचार्य, TGT, PRT, शैक्षणिक सल्लागार, DTP ऑप्रेटर, मेस व्यवस्थापक, सुरक्षा पर्यवेक्षक, स्टोअर कीपर, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५, १६, आणि १७ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, उपप्राचार्य, TGT, PRT, शैक्षणिक सल्लागार, DTP ऑप्रेटर, मेस व्यवस्थापक, सुरक्षा पर्यवेक्षक, स्टोअर कीपर, सुरक्षा रक्षक
  • पद संख्या – ३२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • मुलाखतीचा पत्ता – डिफेन्स करिअर एकाडेमी, विद्या प्रोबदिनी, संकुल गेट नं. २८, शापूर बंजर, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद – ४३१००२
  • मुलाखतीची तारीख१५, १६, आणि १७ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links For Shivaji Internation School Aurangabad Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2Qc3Zul
अधिकृत वेबसाईट : sisaurangabad.org/cbse-accreditation/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड