DDR सातारा भरती २०२०

DDR Satara Bharti 2020

जिल्हा दुय्यम उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा येथे शिपाई पदच्या ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – जाहिरात वाचावी.
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा (आस्थापना) प्रशासकीय इमारत चौथा मजला येथे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.

DDR Satara Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3auP3ju
अर्जाचा नमुना : https://bit.ly/36c1flK
अधिकृत वेबसाईट : https://ddrsatara.maha-info.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. mohandas chaudhari says

    सातारा शिक्षण सेवक पात्र अपात्र यादी केव्हा लागेल ?

  2. अभिषेक माटे says

    नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप