Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DBSKKV भरती २०१९

DBSKKV Recruitment 2019

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे टीम लीडर, वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट पदांच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – टीम लीडर, वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट
  • पदसंख्या – १३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • टीम लीडर पदाकरिता – संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – ४१५७१२
    • वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट पदाकरिता – मुख्य संशोधक (जेएसडब्ल्यू प्रकल्प) आणि सहाय्यक प्राध्यापक, मत्स्यव्यवसाय हायड्रोग्राफी विभाग, मत्स्यव्यवसाय कॉलेज, रत्नागिरी ४१५६२९
    • वरिष्ठ रिसर्च फेलो, टेक्निकल असिस्टंट पदाकरिता – मुख्य संशोधक, कारण आंबा विनिमय कोनाडा क्षेत्र. फलोत्पादन महाविद्यालय, दापोली. डॉ.बी.एस. कोकण कृषी विद्यापीठ. दापोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • टीम लीडर पदाकरिता – ५ नोव्हेंबर २०१९
    • वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट पदाकरिता – ११ नोव्हेंबर २०१९
    • वरिष्ठ रिसर्च फेलो, टेक्निकल असिस्टंट पदाकरिता – ४ नोव्हेंबर २०१९
  • महत्वाच्या लिंक्स

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड