DBSKKV भरती २०१९
DBSKKV Recruitment 2019
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे टीम लीडर, वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट पदांच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – टीम लीडर, वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट
- पदसंख्या – १३ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता –
- टीम लीडर पदाकरिता – संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – ४१५७१२
- वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट पदाकरिता – मुख्य संशोधक (जेएसडब्ल्यू प्रकल्प) आणि सहाय्यक प्राध्यापक, मत्स्यव्यवसाय हायड्रोग्राफी विभाग, मत्स्यव्यवसाय कॉलेज, रत्नागिरी ४१५६२९
- वरिष्ठ रिसर्च फेलो, टेक्निकल असिस्टंट पदाकरिता – मुख्य संशोधक, कारण आंबा विनिमय कोनाडा क्षेत्र. फलोत्पादन महाविद्यालय, दापोली. डॉ.बी.एस. कोकण कृषी विद्यापीठ. दापोली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- टीम लीडर पदाकरिता – ५ नोव्हेंबर २०१९
- वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, बोट क्रू, लॅब असिस्टंट पदाकरिता – ११ नोव्हेंबर २०१९
- वरिष्ठ रिसर्च फेलो, टेक्निकल असिस्टंट पदाकरिता – ४ नोव्हेंबर २०१९
- महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App