कोंकण कृषी विद्यापीठात पदवीधर उमेदवारांना संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित | DBSKKV Bharti 2022

DBSKKV Bharti 2022

DBSKKV Bharti 2022 Details

DBSKKV Bharti 2022: Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. More details are given below:-

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उच्चस्तर कृषि शिक्षण शाखेत “कार्यालय सहाय्यकपदांच्या एकुण 02  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण रत्नागिरी 
 • वयोमर्यादा –  38 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपकुलसचिव, उच्चस्तर परीक्षा शाखा, डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org

How to Apply For DBSKKV Ratnagiri Bharti 2022

 1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

DBSKKV Dapoli Bharti 2022 Vacancy Details

DBSKKV Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DBSKKV Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/AGGvDJw
✅ अधिकृत वेबसाईट www.dbskkv.org

 


DBSKKV Bharti 2022 Details

DBSKKV Bharti 2022: Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth is going to recruit interested and eligible candidates to fill the Senior Research Fellow, Skilled Helper posts. More details are given below:-

The recruitment notification has been declared from Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli for interested and eligible candidates to fill various vacancies. The application is invited for the Senior Research Fellow, Skilled Helper posts. There are a total of 03 vacancies available to fill. The job location for this recruitment is Dapoli, Dist. Ratnagiri. Applicants apply offline mode for DBSKKV Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 25th of April 2022. For more details about DBSKKV Dapoli Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड येथे “वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीसपदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोकण कृषि विद्यापीठामध्ये सिनिअर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) आणि स्किल्ड हेल्परचे (Skilled Helper) पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संस्थेतर्फे देण्यात आलेल्या अटी शर्थी मान्य असणे आवश्यक आहे.

सिनिअर रिसर्च फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठातून पीएचडी/एमएससी जेनेटीक्स अॅण्ड प्लांट ब्रीडींगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे सिनिअर रिसर्च फेलो पदाच्या कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. स्किल्ड हेल्पर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठातून अॅग्रीकल्चर डिप्लोमा असणे गरजेचे आहे. यासोबतच कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असावे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीस
 • पदसंख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Ph. D/ M.Sc,  Agril. Diploma. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा –
  • SC, ST – 33 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • नोकरी ठिकाणरायगड
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अन्वेषक, संकरित तंत्रज्ञान आणि आण्विक प्रजनन वर कन्सोर्टियम रिसर्च प्लॅटफॉर्म (CRP), प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

सिनिअर रिसर्च फेलो आणि स्किल्ड हेल्पर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानी आपले अर्ज प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड येथे पाठवायचे आहेत. २५ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

How to Apply For DBSKKV Ratnagiri Bharti 2022

 1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For DBSKKV Jobs 2022

 1. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 2. वरील पदांकरीता मुलाखत 04 मे 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
 3. सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DBSKKV Ratnagiri Recruitment 2022

DBSKKV Recruitment 2022

इतका मिळणार पगार

 • वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) – 31,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA
 • कुशल मदतनीस (Skilled Helper) – 10,900/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DBSKKV Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
 
✅ अधिकृत वेबसाईट www.dbskkv.org

 

DBSKKV Bharti 2022 Details

🆕 Name of Department Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
📥 Recruitment Details DBSKKV Recruitment 2022
👉 Name of Posts Senior Research Fellow, Skilled Helper
🔷 No of Posts 03 Vacancies
📂 Job Location Dapoli, Dist. Ratnagiri
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Chief Investigator, Consortium Research Platform on Hybrid Technology and Molecular Breeding (CRP), Regional Agricultural Research Center, Karjat, District Raigad
✅ Official WebSite www.dbskkv.org

Educational Qualification For DBSKKV Recruitment 2022

Senior Research Fellow Ph. D/ M.Sc (Read Complete Details)
Skilled Helper Agril. Diploma (Read Complete Details)

Age Criteria For DBSKKV Dapoli Recruitment 2022

SC, ST  33 Years
Other Categories  42 Years

DBSKKV Recruitment Vacancy Details

Senior Research Fellow 01 Vacancy
Skilled Helper 02 Vacancies

All Important Dates | www.dbskkv.org Recruitment 2022

⏰ Last Date  25th of April 2022

DBSKKV Bharti Important Links

📑 Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


DBSKKV Dapoli Maharashtra Government Approved Recruitment

DBSKKV Bharti 2022: Dr. Balasaheb Sawant to keep recruitment in Konkan Agricultural University? Government decision for 50% recruitment. However, shocking information came to light that the university was not reorganized after 2003. Fifty per cent of the 570 vacancies in the figure of 1760 sanctioned in 2003 will now have to be filled. Further details are as follows:-

गेले काहीवर्षे रखडलेली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात काही प्रमाणात नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, पण असे असले तरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून २०१६ साली या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला आकृतीबंधाला अंतिम स्वरूप देऊन तो शासनाकडे पाठवण्यातच आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज्य शासनाच्या सगळ्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाकडून २०१६ साली सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर करून घेतले आहेत त्यांना मंजूर पदांच्या भरती प्रक्रियेस पन्नास टक्के तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)च्या कक्षेतील शंभर टक्के पदे भरण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी मंगळवारी तसा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार २०१६ साली आकृतीबंध मंजूर झाला असेल त्याच्या पन्नास टक्के पदभरतीस अनुमती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेले काहीवर्षे रखडलेली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात काही प्रमाणात नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, पण असे असले तरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून २०१६ साली या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला आकृतीबंधाला अंतिम स्वरूप देऊन तो शासनाकडे पाठवण्यातच आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आता या निर्णयानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विद्यापीठ प्रशासनाची आकृतीबंध नव्याने तातडीने तयार करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

 • आता तूर्तास २००३ चा १७६० पदांचा मंजूर असलेल्या आकृतीबंधातील रिक्त असलेल्या ५७० पदांपैकी पन्नास टक्के पदभरती करावी लागेल.
 • २००३ नंतर नव्याने अंतिम स्वरूपाचा आकृतीबंध तयार करून त्याला शासन मान्यताच घेण्यात आलेली नाही किंवा दुसरा पर्याय आता नव्याने आकृतिबंध तातडीने तयार करून कृषी परिषदेमार्फ़त शासनाकडे पाठवून हा सगळा प्रकार कार्यकारी परिषदेवर असलेल्या विधिमंडळ सदस्यांना सांगून त्यांच्याकडून यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाल्यास या नव्याने होणाऱ्या आकृतीबंधाला राज्य कृषी परिषद, कृषी विभाग, वित्त विभागाची विषेश मंजुरी मिळू शकते.
 • यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 • या मंजुरी नंतर त्यानंतर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शासनाच्या नव्या निर्देशानुसार ५० टक्के पदभरती करण्याची मान्यता घेऊन ही नोकरभरती करता येऊ शकेल.

२०१६ सालच्या शासन निर्णयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष! 

 • वास्तविक २०१६ मध्ये नव्याने आकृतिबंध करून तो महाराष्ट्र राज्य कृषी परिषदे मार्फत शासनाकडे पाठवणे आवश्यक होते.
 • सप्टेंबर २०१६ पर्यंत उच्च स्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना ११ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आल्या होत्या.
 • त्याचवेळी ही बाब कृषी विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक होते.
 • त्यानंतर कृषी विभाग व वित्त विभागाची मान्यता घेण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेल्या विधिमंडळ सदस्यांना हा विषय त्यांच्या लक्षात आणून देणे हे कृषी विद्यापीठ प्रशासनाचे काम होते.
 • पण तसे काहीच करण्यात आले नाही.

New Horticulture College was started at Mulde in Sindhudurg district and Roha in Raigad district under Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University. Considering the growing scope of research, expansion, etc. of the Agricultural University as a whole, the new figure is likely to include around three to four hundred posts. It will have to take an insistent role for recognition. In the meanwhile, while getting information from the registrar’s office, work is underway to make a new diagram, but the registrar in charge, Prof. Dr. BR Salvi, said that the registrar’s office has not received the required information from the director of education. Proposals for some posts have gone to the State Agriculture Council but those posts have not been approved yet.

About Our University

The Konkan region, inspite of being a generous gift of natural resources, has by and large remainded under-developed. This lad to the peculiar social problem of migration of able-bodied and talented men to nearby areas like Mumbai and Pune in search of employment, leaving behind old men, women and children to look after agriculture in traditional way following the most primitive methods of cultivation.

The University

The Konkan region is distinguished from the rest of Maharashtra State by virtue of its disitinct agroclimatic conditions, soil types, topography, its location between the Sahyadri ranges and the Arabian sea, crops and cropping pattern, land holdings, and socio-economic conditions of the farmers. As such, the problems in agriculture and allied sectors are also entirely different from the other parts of Maharashtra. Due to this uniqueness, the Government of Maharashtra established the Konkan Krishi Vidyapeeth on the 18th May 1972 to impart education, conduct research on location specific problems and disseminate the improved crop production technologies amongst the farming community. The university was renamed as Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli on 12th February 2001.

Jurisdictions

In the Konkan region, there are in all 19 different constituent and private colleges which run UG and PG programmes and every year 1550 students are admitted. Out of these 19 colleges, the maximum number is in Ratnagiri district (10), followed by Sindhudurg (4), Raigad (3) and Thane district (2).

Mandate and Objectives

 • To Provide education in agriculture and allied sciences by integrating and coordinating teaching in different faculties and examine the students, confer degrees, diplomas, certificates and other academic distinctions.
 • To provide research base to improve the productivity of agriculture, horticulture, livestock, fisheries and agri-allied activities in Konkan region through basic, applied, adoptive and need based research for attaining economic growth and self-sufficiency of the State.
 • To develop appropriate plans for conservation of natural resources and their sustainable use.
 • To undertake and guide extension education programmes including first line transfer of technology, extend technological services for training, conduct demonstrations and develop appropriate communication network.
 • To standardize technologies for crop production, protection, harvesting, marketing, post harvest utilization and also for livestock, poultry and fisheries for improving the standard of living of the farmers, farm workers and women of Konkan in general and rural women in particular.
 • To provide necessary production support of nucleus breeders and foundation seed of important crops of the region and also generate revenue through large farms for sustainable growth of the University.

Vision

To ensure comprehensive and sustained physical, economic and environmental access to food and livelihood security, through generation, assessment, refinement and adoption of appropriate technologies.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Samidha karande says

  Mi HSC dted kel aahe mala ratnagiritil job chi mahiti sanga.

 2. Prasad Ghatage says

  12th pass jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड