DBSKKV Bharti Result 2023 – अन्न सुरक्षा सेना सदस्य पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर 

DBSKKV Bharti Result 2023

DBSKKV Bharti Result 2023

DBSKKV Bharti Result 2023 – Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli has published the result for Food Security Army Member posts under Project Mechanization in Rice, Sugarcane, Mango, Cashew, Coconut, Arecanut, Spices, Bamboo etc. (Food Security Army).Candidates may check the Eligible and non eligible lists  through the below link :

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाले, बांबू इ. (अन्न सुरक्षा सेना) प्रकल्प यांत्रिकीकरण अंतर्गत अन्न सुरक्षा सेना सदस्य पदांसाठी निकाल प्रकाशित केला आहे. पात्र उमेदवारांना दि. ०२ नोव्हेंबर (गुरुवार), २०२३ रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे सकाळी .०९.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुलाखतीसाठी कोणताही प्रवासभत्ता दैनिक भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी त्यांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी आणावीत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DBSKKV Bharti Result 2023 – अन्न सुरक्षा सेना सदस्य पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड