DBSKKV भरती २०२०

DBSKKV Bharti 2020

DBSKKV Ratnagiri Application Form 2020 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत संशोधन सहकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावसंशोधन सहकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी अभियांत्रिकी मध्ये पीएचडी / मास्टर / स्नातक असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी
  • ई-मेल पत्ता – aicrp.petdapoli@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील- DBSKKV Recruitment 2020
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
संशोधन सहकारी०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2vLqEGB
अधिकृत वेबसाईट : http://www.dbskkv.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप