DBSKKV भरती २०१९

DBSKKV Bharti 2019


डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ यांत्रिक (इन्स्ट्रुमेंटेशन) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पी.एचडी, पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षे पेक्षा जास्त नसावे
  • नोकरी ठिकाण – दापोली, जिल्हा रत्नागिरी
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तासहयोगी डीन, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा – रत्नागिरी, पिन – ४१५७१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.