डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ भरती २०१९

DBATU Recruitment 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे निबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – निबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असावी.
 • अर्ज पध्दती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – लोणेरे
 • वयोमर्यादा
  • निबंधक पदाकरिता – उमेदवार ४५ वर्षे ते ५८ वर्षादरम्यान असावा.
  • उपनिबंधक, सहाय्यक निबंधक पदाकरिता – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
 • अर्ज करण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात - १      जाहिरात - २


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !