Dr Babasaheb Ambedkar University of Technology Raigad Bharti 2026
DBATU Raigad Bharti 2026: DBATU (Dr. Babasaheb Ambedkar University of Technology Raigad) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Assistant Professor, Lecturer, Senior Engineer (Civil), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Civil Supervisor, Electrical Supervisor, Garden Supervisor, Draftsman, raftsman Trainee, Software (ICT) Engineer, Sport’s Director, Sport Instructor/Coach, Medical Officer, Nurse, Workshop Instructor, Library Assistant, Library Trainee, Library Attendant, Driver,Public Relation Officer, Accountant, Hostel Clerk, Hostel Warden (Male), Laboratory Assistant, Data entry Operator, Clerk-cum- Typist”. There are 411 vacancies available to fill posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 06th, 07th & 08th of October 2026. The official website of DBATU is dbatu.ac.in. For more details about Dr. Babasaheb Ambedkar University of Technology Raigad Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वरिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, उद्यान पर्यवेक्षक, आरेखक, प्रशिक्षणार्थी आरेखक, सॉफ्टवेअर (आयसीटी) अभियंता, क्रीडा संचालक, क्रीडा प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कार्यशाळा प्रशिक्षक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, ग्रंथालय परिचर, वाहनचालक, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल, वसतिगृह लिपिक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष), प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक-सह-टंकलेखक” पदांच्या 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२६ करीता मुलाखतीची तारीख ६, ७, ८ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२६
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वरिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, उद्यान पर्यवेक्षक, आरेखक, प्रशिक्षणार्थी आरेखक, सॉफ्टवेअर (आयसीटी) अभियंता, क्रीडा संचालक, क्रीडा प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कार्यशाळा प्रशिक्षक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, ग्रंथालय परिचर, वाहनचालक, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल, वसतिगृह लिपिक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष), प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक-सह-टंकलेखक
- पदसंख्या – 411 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड
- अर्ज शुल्क –
- a. अध्यापन पदे: खुला प्रवर्ग: रु. १०००/- आणि राखीव प्रवर्ग: रु. ५००/-
- b. शिक्षकेतर पदे: खुला प्रवर्ग: रु. ५००/- आणि राखीव प्रवर्ग: रु. २५०/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – ६, ७, ८ ऑक्टोबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/
Selection Process For DBATU Raigad Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ६, ७, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dbatu.ac.in Application 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/qejYZ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://dbatu.ac.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















