डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि भरती २०१९
Datamatics Global Services Ltd Bharti 2019
डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. येथे वित्त विश्लेषक पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वित्त विश्लेषक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर / पीजी (वाणिज्य / वित्तपुरवठा प्रवाह), एमबीए (वित्तपुरवठा) आणि सीए / एआयडब्ल्यूए (आंतर प्रमाणित) असावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नाशिक
- ई-मेल – careersatnashik@datamatics
- मुलाखत तारीख – ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि., सुयोजित डेटामॅटिक्स ज्ञान केंद्र मुंबई नाका, नाशिक मुंबई हायवे, नाशिक – ४२२००२
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App