Data Science Internship 2022
Data Science Internship 2022 : Opportunity for internship in data science. Data science uses techniques such as machine learning and artificial intelligence to provide useful information based on complex or big data. The online PG Diploma course is starting on 29th January. Further details are as follows:-
डेटा सायन्समध्ये इंटर्नशिपची संधी. डेटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी क्षेत्रे आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्र, इन्शुरन्स, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या, माहिती तंत्रज्ञान, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ओटीटी प्लॅटफॉर्म आदी क्षेत्रातील कंपन्यांना आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रोफेशनल डेटा सायंटिस्टची गरज मोठ्या प्रमाणात आहे. कॉम्प्लेक्स किंवा बिग डेटावर आधारित उपयुक्त माहिती देण्याचे काम मशिन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तंत्रांचा वापर करून डेटा सायन्स करते. याबाबत मार्गदर्शन करणारा ऑनलाइन पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम २९ जानेवारी रोजी सुरू होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५९३३२ रुपये अधिक जीएसटी.
संपर्क : ७३५०००१६०३, संकेतस्थळ : https://bit.ly/apgdatascence
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















