DAPCU Dharashiv Exam Date 2026
DAPCU Dharashiv Admit Card Download 2026: The District AIDS Prevention and Control Unit Dharashiv under the Maharashtra State AIDS Control Society has officially announced the written examination schedule for eligible candidates who applied for ART Staff Nurse, Blood Bank Technician through the District Civil Surgeon Office, Dharashiv.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालय धाराशिव या कार्यालयातून दि. 27.04.2026 रोजी करार पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी https://dharashiv.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात देण्यात आली होती. त्या अनुषंगाने “ए.आर.टी. स्टाफ नर्स, रक्तपेढी तंत्रज्ञ” या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला अश्या पात्र उमेद्वाराकरिता लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Staff Nurse Exam Timetable
Downlaod Blood Bank Lab. Tech. Exam Timetable
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















