दमण आणि दीव राज्य एड्स नियंत्रण सोसायटी भरती २०१९
Daman & Diu State AIDS Control Society Recruitment 2019
दमण आणि दीव राज्य एड्स नियंत्रण सोसायटी येथे सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी, एम अँड ई अधिकारी, वित्त सहाय्यक, संगणक साक्षर स्टेनो, विभागीय सहाय्यक, आयसीटीसी समुपदेशक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी, एम अँड ई अधिकारी, वित्त सहाय्यक, संगणक साक्षर स्टेनो, विभागीय सहाय्यक, आयसीटीसी समुपदेशक
- पद संख्या – १० जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरी ठिकाण – दमण आणि दीव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रोजेक्ट डायरेक्टर, राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, दमण अँड दीव, यूटी ऑफ सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App