दहीवाडी महाविद्यालय सातारा भरती २०२०

Dahiwadi College Satara Bharti 2020


रयात शिक्षण संस्थास दहीवाडी महाविद्यालय, सातारा येथे संशोधन सहाय्यक पदाच्या 0१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करीत हजर राहावे. मुलाखतीची तारीख  ४ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त पीएच.डी / एम.फिल पदवी असावी.
 • नोकरी ठिकाण – सातारा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • ऑनलाईन (ई-मेल) पत्ता – gaikwadvp@gmail.com
 • मुलाखत करण्याचा पत्ता – सीओसी हॉल, दहीवाडी महाविद्यालय, दहीवादी येथे आहे.
 • अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.
 • मुलाखत करण्याची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक अर्हता रिक्त जागा
संशोधन सहाय्यकपीएच.डी / एम.फिल०१

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38sHXu4
अधिकृत वेबसाईट : http://dahiwadicollege.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. Gauri pachangane says

  जिल्हा सातारा मधे शिक्षक भरती माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड