Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CUSAT भरती २०२०

CUSAT Recruitment 2020

CUSAT Recruitment 2020 : कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ येथे सुरक्षा गार्ड पदाच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसुरक्षा गार्ड
  • पद संख्या – १८ जागा
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २०.३५०/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताकुलसचिव, प्रशासकीय कार्यालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कोचीन –  २२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UjH4zI
अधिकृत वेबसाईट : https://www.cusat.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड