Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CSMSS औरंगाबाद भरती २०१९

CSMSS Aurangabad Bharti 2019

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था औरंगाबाद येथे लेखा अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लेखा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Com, M.Com असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कांचनवाडी, पैठणरोड, औरंगाबाद – ४३१ ०११
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ आहे.
  • फोन नं – (०२४०) २६४६४६४

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड