CSMCRI अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती सुरु
CSMCRI Bharti 2020
CSMCRI Bharti 2020 : केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्था अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पद संख्या – 36 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.csmcri.res.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CSMCRI Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/2Gcmk8R | |
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2Gcmk8R |
Vacancies under Regional Directorate of Skill Development and Entrepreneurship (RDSDE), Gandhinagar |
|||
Sr. No. | Name of the Trade | Essential Educational Qualifications | Number of Vacancies |
|
Fitter | ITI Pass in concerned Trade |
01 |
|
Electrician | ITI Pass in concerned Trade |
03 |
|
Carpenter | ITI Pass in concerned Trade |
01 |
|
Plumber | ITI Pass in concerned Trade |
01 |
|
Instrument Mechanic | ITI Pass in concerned Trade |
02 |
|
Refrigeration & Air Conditioning | ITI Pass in concerned Trade |
04 |
|
Draughtsman (Civil) | ITI Pass in concerned Trade |
01 |
|
Electronic Mechanic | ITI Pass in concerned Trade |
02 |
|
COPA | ITI Pass in concerned Trade |
15 |
|
Turner | ITI Pass in concerned Trade |
01 |
|
Welder | ITI Pass in concerned Trade |
01 |
Vacancies under Board of Apprenticeship & Training (BOAT), Mumbai |
|||
12. | Mechanical Engineering | Diploma in Mechanical Engineering |
03 |
13. | Civil Engineering | Diploma in Civil Engineering |
01 |