CSIR UGC नेट परीक्षेसाठी उमेदवारांना नोंदणी करण्याची आणखी एक संधी- अर्ज भरण्यास मुदतवाढ !! – CSIR NET Application Form 2024 @ csirnet.nta.ac.in
CSIR NET Application Form 2024 @ csirnet.nta.ac.in
CSIR NET Application Form 2024
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने सीएसआयआर नेट जून २०२४ परीक्षेसाठी नोंदणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे. सीए सआयआर नेट साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मे –
ज्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी लीळीपशीं. पीर.रल.ळप या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कनिष्ठ संशोधन फेलोशिप अर्थात जेआरएफ, सहाय्यक प्राध्यापकांची भरती आणि देशातील विद्यापीठांमध्ये पीएचडी कार्यक्रमांसाठी प्रवेश यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन जून महिन्यात २५, २६ आणि २७ जून रोजी करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मे असून परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २७ मे आहे. येत्या २९ ते ३१ मे २०२४ पर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट) नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. उमेदवारांना csirnet.nta.ac.in या संकेतस्थळावरून येत्या २१ में पर्यंत अर्ज करता येणार असून दि. २३ मे पर्यंत शुल्क भरता येणार आहे. येत्या २५ ते २७ जून या कालावधीत संगणक आधारित चाचणी पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले आहे.
इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत होणाऱ्या या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी आहे. पेपरमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. परीक्षेत केमिकल सायन्सेस, पृथ्वी, अॅटमोस्फेरिक, महासागर आणि ग्रह विज्ञान, जीवन विज्ञान, गणित विज्ञान, भौतिक विज्ञान असे पाच पेपर होतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.