CSIR – राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा येथे 86 रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | CSIR NAL Bharti 2025

CSIR NAL Recruitment 2025

  National Aerospace Laboratory Bharti 2025

CSIR NAL Bharti 2025: CSIR – National Aerospace Laboratory  has announced new recruitment notification for the various vacant posts of “Technician-1”. There are a total of 86 vacancies available.Interested and eligible candidates can apply Online through the given mentioned link before the last date. The last date for online application is the 10th July 2025.For more details about CSIR NAL Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

CSIR – राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळाअंतर्गत “तंत्रज्ञ-१” पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  तंत्रज्ञ-१
  • पदसंख्या86 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 28 वर्षे.
  • अर्ज शुल्क –
    • अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/महिला/माजी सैनिक उमेदवार: शून्य
    • इतर सर्व उमेदवार: रु.५००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nal.res.in/

CSIR NAL Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
तंत्रज्ञ-१ 86

Educational Qualification For CSIR-NAL Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ-१ Candidate should have completed 10th, ITI from any of the recognized boards or Universities.

Salary Details For CSIR NAL Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
तंत्रज्ञ-१ Rs.38500/- Per Month

How to Apply For CSIR NAL Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nal.res.in Notification 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Tx7V1
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/RsVlg
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nal.res.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड