CRPF भरती २०२०

CRPF Recruitment 2020

केंद्रीय राखीव पोलीस दल [CRPF Bharti 2020]  येथे हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १४१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
 • पद संख्या – १४१२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • वेतनश्रेणी  – २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये आहे.
 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्तामहानिदेशालय, सी.आर.पी.एफ. ब्लॉक नं. १, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3bq2iTa
अधिकृत वेबसाईट : http://www.crpf.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

4 Comments
 1. ARUN katale says

  Ex service Mam Vinci

 2. Pradip mahanavar says

  Sir police Bharti ground kadhi honar she sir

 3. Sonali phad says

  Job pahije desh seva karaychi ahe job pahije kamachi khup garj ahe pilij job dya mala 10pass 83% lavkar job dyA 7666571759 call krun saga

 4. Sanket jambhulkar says

  Mulini mobile number taku nye

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप