चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना ‘क्रेडाई’ कडून रोजगाराची संधी

CREDAI Rojgar Melava 2020

प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड घ्या अन् नोकरी मिळवा

चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना ‘क्रेडाई’ कडून रोजगाराची संधी

बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. दोन महिने प्रशिक्षणही मिळेल आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा चक्क मोफत उपलब्ध होणार आहे. अन् त्या काळात स्टायपेंड म्हणून दरमहा 10 हजार रुपये मिळणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही युवकांना क्रेडाई पुणे मेट्रोकडून हि संधी उपलब्ध झाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 CREDAI Rojgar Melava 2020


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Akshay ushir says

    Application kaise karna hai

  2. राजेंद्र दगडु राठोड says

    माझे शिक्षण नववी नापास आहे. मी अपंग कर्णबधिर आहे. माझी परिस्थिती फार हालाखीची आहे. मला काम फार महत्त्वाची आहे. वय चाळीसी चालू आहे

  3. Akshay Aware says

    I need to be a job

  4. Dadarao says

    Kab

  5. Ganesh rajaram powar says

    मला 41 वर्ष चालू आहे. मागासवर्गीय आहे..बेकार आहे.. कॉरोना मुळे घरीच आहे.. प्लीज मला ही नोकरी मिळेल का.. माझी परिस्थिती खूप हालाखेची आहे.. आईवडील आजारी आहेत.. घरी कमवता मी एकटाच आहे.. कृपया मला ह्या कामासाठी पात्र ठरवा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड