चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना ‘क्रेडाई’ कडून रोजगाराची संधी
CREDAI Rojgar Melava 2020
प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड घ्या अन् नोकरी मिळवा
चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना ‘क्रेडाई’ कडून रोजगाराची संधी
बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. दोन महिने प्रशिक्षणही मिळेल आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा चक्क मोफत उपलब्ध होणार आहे. अन् त्या काळात स्टायपेंड म्हणून दरमहा 10 हजार रुपये मिळणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही युवकांना क्रेडाई पुणे मेट्रोकडून हि संधी उपलब्ध झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Hi sir majh 10th jhalyanantr mi PWD cha 1 year cha diploma kila aahe .
Aavedan kaise karna hai
Application kaise karna hai
मला 36 वर्ष चालू आहे. मागासवर्गीय आहे..बेकार आहे.. कॉरोना मुळे घरीच आहे.. प्लीज मला ही नोकरी मिळेल का.. माझी परिस्थिती खूप हालाखेची आहे.. आईवडील आजारी आहेत.. घरी कमवता मी एकटाच आहे.. कृपया मला ह्या कामासाठी पात्र ठरवा