CPCB भरती २०२०

CPCB Recruitment 2020


CPCB Recruitment 2020 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे वैज्ञानिक – ‘बी’, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, अटेंडंट (एमटीएस) पदांच्या एकूण ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक – ‘बी’, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, अटेंडंट (एमटीएस)
  • पद संख्या – ४८ जागा
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2L7dEj0
ऑनलाईन अर्ज करा : http://125.19.52.218/recruitment/Login/register



Leave A Reply

Your email address will not be published.