भारतीय कापूस महामंडळ मर्यादित भरती 2021
Cotton Corporation of India Bharti 2021
Cotton Corporation of India Bharti 2021 : भारतीय कापूस महामंडळ मर्यादित येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक
- पद संख्या – 95 जागा
- शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा-30 वर्ष
- फीस
- सामान्य/ ईडब्ल्यूएस / ओबीसी-Rs. 1500/-
- एससी / एसटी / माजी सैनिक / पीडब्ल्यूडी-Rs 500
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021
- अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – Cotton Corporation of India Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Cotton Corporation of India Bharti 2021 |
|