स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्ग-2022 (Foundation Course)

Competitive Exams 2022

Competitive Exams 2022 

Competitive Exams 2022 : Chintamanrao Deshmukh Institute for Administrative Careers is one of the prestigious institute governed by the corporation of city of Thane. Thane Municipal Corporation is the only Corporation in India to initiate administrative course institute.

Competitive Exam Foundation Course

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Aspirants who desire to prepare for Union Public Service Commission’s Civil Service exam and who have cleared their Higher Secondary Certificate Exam on Diploma Exam can apply for the Foundation Course. The candidate should have obtained minimum of 70 percentage marks in Higher Secondary Qualification exam. The desired candidate must apply from 04/07/2022 to 29/07/2022 in official time 11.00 am to 05.00 pm. The candidate must possess school leaving certificate, passport size photo and application form provided by the institute. Application received through Post, Courier or Email will not be entertained.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Preparation & Guidance for Under Graduate Foundation Courses

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्पर्धा परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या आणि उच्च माध्यमिक परीक्षा व पदविका परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या अथवा दुसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे एक स्पर्धा परीक्षा पुर्वतयारी मार्गदर्शन वर्ग (Foundation Course) चालवला जातो, या वर्गात प्रवेश घेणेकरीता उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत व पदविका परीक्षेत ( Diploma Course ) ७० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक ०४/०७/२०२२ ते २९/०७/२०२२ पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या कार्यालयीन वेळेत उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट) आणि स्टॅम्प साईज छायाचित्राच्या दोन प्रतींसह संस्थेकडील उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे, तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत.

The Syllabus for this exam will be displayed on notice board of the institute, website of Thane Municipal Corporation i.e., www.thanecity.gov.in as well as on the institute website i.e. www.cdinstitute.net & www.cdinstitute.in.

अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3P5SYGK

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड