आरोग्य सेवा आयुक्तालय भरती २०२०

Commissionerate of Health Services Mumbai Recruitment 2020

Commissionerate of Health Services Mumbai Recruitment 2020 : आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे नॉन-एक्स ऑफिसिओ सदस्य पदाची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – नॉन-एक्स ऑफिसिओ सदस्य
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीजी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डायरेक्टर कमिशनरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, आरोग्य विभाग, सातवा मजला, सेंट जॉर्ज कंपाऊंड, पी. डीमेलॉ रोड, मुंबई- ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38GxjjD
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप