मुदतवाढ – आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Commissionerate of Health Services Bharti 2022

Commissionerate of Health Services Bharti 2022

Commissionerate of Health Services Bharti 2022

Commissionerate of Health Services Bharti 2022: Commissionerate Of Health Services, Maharashtra is invited application for the 10 vacancies available to fill with the posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra State Mental Health Authority Bharti 2022

आरोग्य सेवा आयुक्तालय, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत सदस्य (वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका इ.) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2022  07 मार्च 2022 04 एप्रिल 2022(मुदतवाढ) आहे.

शुद्धीपत्रक -2:-https://cutt.ly/fDmt0wg

शुद्धीपत्रक -1:- https://cutt.ly/IPFdIh4

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सदस्य (वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका इ.)
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • वयोमर्यादा – 67 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता[email protected] / [email protected]
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Jt. संचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, 7 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई – 400 001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022  07 मार्च 2022 04 एप्रिल 2022 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

How To Apply For Maharashtra State Mental Health Authority Recruitment 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
 5. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links MSMHA Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3r6z8SE
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड