Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2020-21

College of Food Technology Aurangabad Bharti 2021

College of Food Technology Aurangabad Bharti 2021 : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे मुख्याध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय, शारीरिक शिक्षक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2021 आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय, शारीरिक शिक्षक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक
  • पद संख्या – 29 जागा
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – sdmvmfoodtech15@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2021 आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड