इंजिनिअरिंग कॉलेज पुणे भरती २०१९

College of Engineering Pune Bharti 2019


इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे वरिष्ठ संशोधन अभियंता (COE-SRES), TEQIP सहाय्यक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.E / M.Tech, BCA/MCA/BCS/MCS/B.Sc(comp)M.Sc(comp) असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • मुलाखतीचा पत्ताTEQIP कार्यालय, मुख्य इमारत, इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे (COEP) शिवाजीनगर, पुणे -४११००५
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.