इंजिनिअरिंग कॉलेज पुणे भरती २०१९
College of Engineering Pune Bharti 2019
इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे वरिष्ठ संशोधन अभियंता (COE-SRES), TEQIP सहाय्यक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.E / M.Tech, BCA/MCA/BCS/MCS/B.Sc(comp)M.Sc(comp) असावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – पुणे
- मुलाखतीचा पत्ता – TEQIP कार्यालय, मुख्य इमारत, इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे (COEP) शिवाजीनगर, पुणे -४११००५
- मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App