Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संगणक विज्ञान व तंत्रज्ञान कॉलेज नांदेड भरती २०२०

College of Computer Science & IT Nanded Bharti 2020

संगणक विज्ञान व तंत्रज्ञान कॉलेज नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक / लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक / लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – १३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २९ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्तासंगणक विज्ञान व तंत्रज्ञान कॉलेज, एमजीएम कॅम्पस, विमानतळाजवळ, नांदेड ४३१६०५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड