Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CNS हॉस्पिटल सोलापूर भरती २०१९

CNS Hospital Solapur Bharti 2019

चंदन न्यूरो सायन्सेस हॉस्पिटल सोलापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर, नर्सिंग स्टाफ, फार्मासिस्ट. असिस्टंट फार्मासिस्ट, ऑपरेशन मॅनेजर, ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फिजिओथेरपी असिस्टंट, सिक्युरिटी गार्ड (पुरुष), मामा/मावशी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  एच.आर. विभाग, सी.एन.एस. हॉस्पिटल, लक्ष्मी नगर पेठे, दमाणी नगर, देगाव रोड, रिलायन्स मार्केट जवळ, सोलापूर.
  • मुलाखतीची वेळ – १०.०० ते दु. ४.०० पर्यंत
  • फोन नं – (२०१७) २६२१८१८, ८४४६२२४४६६, ६८६५२५५६३४

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड