CMA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड

CMA Foundation Exam Result

ICMAI CMA Result 2021-22

CMA Foundation Exam Result: The results of the CMA Foundation Examination have been announced by the Institute of Cost Accountants of India. Students appearing for the exam will be able to view their results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे CMA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपला निकाल पाहता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीएमए परीक्षेत पास होण्यासाठी विशिष्ट गुण मिळवणे अनिवार्य आहे. कट ऑफ स्कोअर पूर्ण करु न शकलेले विद्यार्थी या परीक्षांमध्ये पात्र मानले जाणार नाहीत. इंटरमिजिएट सारख्या इतर परीक्षांसाठी सीएमए रिझल्ट २०२१-२२(ICMAI CMA Result) चा निकाल नंतर प्रसिद्ध केला जाणार आहे. सध्या केवळ फाउंडेशन परीक्षेचे निकाल उपलब्ध आहेत. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र आणि जन्मतारीख भरावी लागेल. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल तपासता येणार आहे.

How to Check CMA Foundation Exam Result

  • उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट icmai.in वर क्लिक करा.
  • होमपेजवर ‘निकाल’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर, ‘ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा’ या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा रोल नंबर आयडेंटी नंबर भरा.
  • यानंतर तुमचा ICMAI CMA Result 2021-22 तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित दिसेल.
  • भविष्यातील संदर्भांसाठी एक प्रिंट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

The Foundation CA Exam was held on 13th December, 2021. Examination Paper 1 and Paper 2 were conducted for a period of three hours between 2 and 5 pm. Many candidates were waiting for the results to be announced. The result has been announced after a long wait. Students can view the results by visiting the website.

अधिकृत वेबसाईट – icmai.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड