रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात २७१ पदांची भरती, कंत्राटी पद्धतीने लिपिक व तांत्रिक पदभरतीला सुरुवात; स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी!! | District Hospital Ratnagiri Bharti 2025

Civil Hospital Ratnagiri Bharti 2025

District Hospital Ratnagiri Bharti 2025

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली आहे. एकूण २७१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाविद्यालयातील २५ व जिल्हा रुग्णालयातील २४६ अशी एकूण २७१ पदे समाविष्ट आहेत.या भरतीमुळे कोकणातील स्थानिक युवकांना रत्नागिरीतच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत १४० पदे रिक्त असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. दै. पुढारीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने भरती प्रक्रियेचा निर्णय घेतला.

सध्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असून, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत आहेत. तरीही रिक्त पदांमुळे डॉक्टरांवर कामाचा प्रचंड भार होता. अखेर पालकमंत्री सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे व अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रयत्नांमुळे पदभरतीस मान्यता मिळाली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भरतीची ही प्रक्रिया खासगी कंत्राटदारामार्फत राबवली जाणार असून, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आदी पदे आगामी दोन महिन्यांत नियमित स्वरूपात एमपीएसी परीक्षेतून निवड होऊन भरण्यात येणार आहेत. तसेच नर्सिंगच्या २४१ रिक्त पदांवरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.

ही पदे आहेत रिक्त
प्राध्यापक-३७, सहयोगी प्राध्यापक-२२,  सहायक प्राध्यापक-३५,  लिपिक वर्ग-३७, तांत्रिक पदे-२९.  एकूण-१४०

ही रिक्त पदे भरण्यात येणार
मेडिकल महाविद्यालयात सहायक ग्रंथपाल १, समाजसेवक अधिक्षक ३, प्रयोगशाळा तज्ज ५, इसीजी तंत्रज्ञ-३, क्ष-किरण तंत्रज्ञ ४, कनिष्ठ लिपीक ९.
जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक४, भ अधिपरीचारीका २००, स्पीच थेरपीस्ट-१, आहारतज्ज्ञ १, लघुलेखक-१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-५, क्ष-किरण तंत्रज्ञ-२, इसीजी तंत्रज्ञ-२, निर्जतुकीकरण तंत्रज्ञ १, पटलेप तंत्रज्ञ १, औषधनिर्माता-१०, दंततंत्रज्ञ-१, कनिष्ठ लिपिक-१०, विजतंत्री-१, वस्त्रपाल-२, वाहनचालक ३ असे एकुण २४६ पदे तर दोन्ही मिळून २७१ पदे भरण्यात येणार आहेत.


 

Civil Hospital Ratnagiri Recruitment 2023 Details 

Civil Hospital Ratnagiri Bharti 2023:Civil Surgeon, District Civil Hospital Ratnagiri invites applications from eligible candidates for the following post for their appointment on a contract basis under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS), Wadala, Mumbai. More details are as follows:-

The recruitment notification has been issued for interested and eligible candidates. Application is invited for the “Counselor, Lab Technicians posts. There are a total of 03 vacancies available to fill with the posts under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS), and District AIDS Prevention and Control Unit. The employment place for this recruitment is Ratnagiri. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 24th of May 2023. For more details about District Civil Hospital RATNAGIRI Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसमुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, जिल्हा एड्सचे कार्यालय प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट (डीएपीसीयू), पहिला मजला, एक्स-रे विभाग इमारत, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, जैस्तंभ जवळ, रत्नागिरी – ४१५६१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in

Civil Hospital Ratnagiri Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
समुपदेशक02 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01 पद

Educational Qualification For Civil Hospital Ratnagiri Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक1) Post Graduate in Psychology/ Social Work/ Sociology/Anthropology/ Psychiatric/ Human Development /Nursing with a minimum 1-year experience after a PG degree from a recognized institution/ University. and MSCIT/DOEACC/CCC.

2) Qualified and competent PLHIV candidates or Experienced candidates will be preferred.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ1) Graduate/Diploma in Medical Laboratory Technology (B.Sc) with 1 Year Experience Or DMLT with 2 Years of Experience

Note: He/She Must be registered concerned state council

Salary Details For Civil Hospital Ratnagiri Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
समुपदेशकRs. 21,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 21,000/- per month

How To Apply For District Civil Hospital Ratnagiri Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये मूळ कागदपत्रांसह, अलीकडील पासपोर्ट-आकाराची छायाचित्रे आणि प्रशस्तिपत्र/प्रमाणपत्रे/आयडी पुरावा इत्यादींच्या साक्षांकित छायाप्रतींचा संच अर्ज करू शकतात.
  • अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावरच सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा’
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
  • निर्धारित वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, निवडलेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Civil Hospital Ratnagiri Vacancy details 2023

Civil Hospital Ratnagiri Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Civil Hospital Ratnagiri Recruitment 2023 | ratnagiri.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dklyC
✅ अधिकृत वेबसाईट
ratnagiri.gov.in

District Hospital Ratnagiri  Bharti 2023 Details

???? Name of Department District Civil Hospital Ratnagiri
???? Recruitment DetailsCivil Hospital Ratnagiri Recruitment 2023
???? Name of PostsCounselors, Lab Technicians
???? No of Posts03 Vacancies
???? Job LocationRatnagiri
✍? Application ModeOffline
✉️ Address Civil Surgeon, Civil Hospital Ratnagiri, District AIDS Prevention and Control Unit (DAPCU), 1st Floor, X-Ray Department Building, District Civil Hospital, Near Jaistambh, Ratnagiri – 415612”
✅ Official WebSiteratnagiri.gov.in

Educational Qualification For District Hospital Ratnagiri Recruitment 2023

Counselor1) Post Graduate in Psychology/ Social Work/ Sociology/Anthropology/ Psychiatric/ Human Development /Nursing with a minimum 1-year experience after a PG degree from a recognized institution/ University. and MSCIT/DOEACC/CCC.

2) Qualified and competent PLHIV candidates or Experienced candidates will be preferred.

Lab
Technicians
1) Graduate/Diploma in Medical Laboratory Technology (B.Sc) with 1 Year Experience Or DMLT with 2 Years of Experience

Note: He/She Must be registered concerned state council

Age Criteria For District Government Hospital Jobs 2023

Age Limit60 Years

District Government Hospital Recruitment Vacancy Details

Counselor02 Vacancies
Lab
Technicians
01 Vacancy

All Important Dates ratnagiri.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date 24th of May 2023

Civil Hospital Ratnagiri Recruitment Important Links

???? Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteCLICK HERE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड