CISF भरती २०१९

CISF Recruitmen 2019


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (सामान्य ड्यूटी)
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २३ वर्षे असावे.
  • फीस – रु. १०० /-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट1 Comment
  1. Deepak ranghnath kamble says

    C i s f

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>