12 वी उत्तीर्णांना संधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 540 रिक्त पदांची भरती | CISF Bharti 2022

CISF Bharti 2022

CISF Bharti 2022

CISF Bharti 2022: CISF (Central Industrial Security Force) is going to recruit for 540 Vacancies of vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)
 • पदसंख्या – 540 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 ऑक्टोबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in

Educational Qualification For Central Industrial Security Force Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) The candidates must have Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) examination from recognized Board or University or equivalent on or before closing date of receipt of Online Application Form.
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) The candidates must have Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) examination from recognized Board or University or equivalent on or before closing date of receipt of Online Application Form.

Salary Details For Central Industrial Security Force Recruitment 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) Pay Level-5 (Rs. 29,200-92,300/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.

CISF Vacancy 2022 Details 

CISF Bharti 2022

How to Apply For CISF Constable Bharti 2022

 • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
 • वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NOTICE BOARD पर्यायावर जा.
 • आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
 • मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
 • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
 • अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CISF Assistant Sub Inspector Bharti 2022 | CISF Application 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3RwSpaW
👉 ऑनलाईन अर्ज करा
cisfrectt.in
✅ अधिकृत वेबसाईट
www.cisf.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Saloni singh says

  10th students

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड