Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिपेट मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

CIPET Training

सिपेट औरंगाबाद मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

CIPET Training : NSFDC व सेन्ट्रल इन्स्तिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग & टेक्नॉलॉजी (सिपेट औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील SC युवक/ युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासाक्रमासमोर नमूद पात्रता शार्क व शारीरिकदृष्ट्या सक्षम परंतु सद्यस्थितीत (पुढील) शिक्षण घेत नसलेल्या अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग
  • प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • कालावधी – 6 महिने
  • प्रशिक्षणार्थी संख्या – 40
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020

CIPET Training


सिपेट चंद्रपूर मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

CIPET Training : INISTRY OF MICRI, SMALL & MEDIUM ENTERPRISES (MSME) व केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था (सिपेट) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील युवक-युवतींसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रताधारक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या (SC/ST) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षण निःशुल्क आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.

  • प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग (MO-PP)
  • प्रशिक्षणार्थी संख्या – 30
  • प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास
  • वय – किमान 18 वर्षे
  • कालावधी – 6 महिने
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर 2020 आहे.
  • प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख – 2 ऑक्टोबर 2020
  • प्रशिक्षण ठिकाण – सिपेट चंद्रपूर
  • ई-मेल – cipetchandrapur@gmail.com

CIPET Training

CIPET Training


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड