जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी लेखी परीक्षा सूचना

CHO Written Exam Details

CHO Written Exam Details : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर परिमंडळांतर्गत सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी पदाची लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरिता पात्र उमेदवारांना परीक्षा प्रवेश पत्र ई-मेलद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाले नाहीत. अशा उमेदवारांनी दिनांक 12 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 रोजी कार्यालयीन वेळेत दुय्यम/ नकल प्रवेशपत्र उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003 येथे सक्षम येऊन घेऊन जानेचे आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा सूचना

  • पदाचे नाव – जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी
  • परीक्षेची तारीख – 16 ऑक्टोबर 2020 आहे
  • पत्ता – सौ. सरस्वती मदनमोहन लोहिया हायस्कूल न्यू महाद्वार रोड, मंगळवारपेठ, कोल्हापूर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CHO Written Exam Details
PDF जाहिरात : https://bit.ly/33TqXxy

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड