समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा सूचना
CHO Entrance Exam
CHO Entrance Exam : समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा प्रक्रियेबाबत
समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करून, पात्र/ अपात्र यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया वरील दिलेल्या तारीख व वेळेनुसार पार पडेल. हॉल तिकिटावर परीक्षाकेंद्रांची गुगल मॅपची लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परीक्षेची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे.
- अकोला परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
- औरंगाबाद परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
- नागपूर परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
- नाशिक परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
- रत्नागिरी परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
- जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी लेखी परीक्षा सूचना
- कोल्हापूर परिमंडळांतर्गत CHO प्रवेश परीक्षा सूचना
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CHO Entrance Exam : समुदाय आरोग्य अधिकारी या पदांची प्रवेश परीक्षा दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगाव, पुणे 411041 येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
पुणे परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करून, पात्र/ अपात्र यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया वरील दिलेल्या तारीख व वेळेनुसार पार पडेल. हॉल तिकिटावर परीक्षाकेंद्रांची गुगल मॅपची लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी
- परीक्षेची तारीख – 16 ऑक्टोबर 2020
- पत्ता – श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगाव, पुणे 411041
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CHO Entrance Exam | |
आपत्ती व्यवस्थापन मध्ये कर्मचारी यांच्या साठी जागा आहे का