CHO भरती गुणांकन यादी जाहीर
CHO Bharti Result
CHO Bharti Result : समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षेची गुणांकन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रवेश परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती/ आक्षेप असल्यास उमेदवारांनी अर्ज व त्यासोबत नमूद कागदपत्रे कार्यालयास प्रत्यक्ष अथवा ई-मेल द्वारे सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CHO Bharti Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/2Hie1IY |