छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे भरती २०२०
Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana Pune Bharti 2020
Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana Pune Bharti 2020: छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे येथे फायनान्स मनेजर, वर्क्स मनेजर, को-जन मनेजर, चीफ केमिस्ट, मुख्य शेती अधिकारी, परचेस ऑफिसर, मॅॅॅॅॅन्यु. केमिस्ट, असि. मेकॅ. इंनजिनिअर, मिल फोरमन, हायप्रेशर टर्बाईन अटेंडंट, हायप्रेशर बॉयलर अटेंडंट, फायरमन, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – फायनान्स मनेजर, वर्क्स मनेजर, को-जन मनेजर, चीफ केमिस्ट, मुख्य शेती अधिकारी, परचेस ऑफिसर, मॅॅॅॅॅन्यु. केमिस्ट, असि. मेकॅ. इंनजिनिअर, मिल फोरमन, हायप्रेशर टर्बाईन अटेंडंट, हायप्रेशर बॉयलर अटेंडंट, फायरमन, इलेक्ट्रिशियन
- पद संख्या – १५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected]
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जून २०२० आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mala hya jobchi khup garaj aahe